मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्ता २% ने वाढला

अकोला येथील दिव्यांग जलतरणपटूने राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावले

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे फसवणूक प्रकरण विधानसभेत पोहोचले

ईदच्या आनंदात भाजपाची अनोखी भेट - ‘सौगात-ए-मोदी’

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार अनुप धोत्रे ॲक्शन मोडवर

आगे बढो ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खा. अनुप धोत्रे यांना लाभला आशीर्वाद

संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारे कोण आहेत डॉक्टर शैलेंद्र दुबे?

प्रा. ॲड. आकाश हराळ बार कौन्सिल ऑफ इंडिया ची परीक्षा उत्तीर्ण…

निमा NIMA संघटनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिऊताईसाठी उभारले लाकडी अपार्टमेंट !

वंदे भारत – vande Bharat train भारताच्या प्रगतीकडे वेगाने वाटचाल !

होम लोन Home Lone घ्यायचे आहे? तर मग हे वाचा!

न्यायमूर्तींच्या घरात खोली भरुन रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली !

रुग्णांची प्रकृती ठणठणीत करणारे कोण आहेत नॅचरोपॅथिस्ट किरण सदांशिव ?

आठ लाखाचे पॅकेज दिल्याशिवाय चारघळ धरणाची घळभरणी होऊ देणार नाही : चव्हाण

खानापारा तीर काय आहे?

नमो शेतकरी योजना NAMO SHETKARI YOJNA शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची

आता विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

सावधान ! उष्णतेची लाट येणार?

खबरदार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक कराल तर : मनोज चव्हाण

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खासदार अनुप धोत्रे लोकसभेत आक्रमक

संजयला दिला यशश्रीने मदतीचा हात