मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैशिष्ट्यीकृत

श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, अकोला यांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

  अकोला :  येथील श्री शिवाजी कनिष्ठ  महाविद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेचे एकूण 649 विद्यार्थी बारावी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 547 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. द्विलक्षी अभ्यासक्रमाचा निकाल 55.55% लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 95.50% लागला आहे.  आयुष संजू गीते  84.50% गुण घेऊन विज्ञान शाखेतून प्रथम आला आहे, गार्गी निर्मलकुमार गजरे 82% गुण घेऊन द्वितीय आणि सायली श्रावण इंगळे 81.67% गुण घेऊन तृतीय आली आहे   कला शाखेचा निकाल 68.60% लागला असून कु. नंदिनी सुभाष तायडे 91% गुण घेऊन प्रथम आली आहे.  कु. श्रुती संतोष अंभोरे 88.83% गुण घेऊन द्वितीय आली आहे.  कु. नेहा नागसेन शिराळे 86% गुण घेऊन तृतीय आली आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 76.92% लागला असून कु. नेहा नंदकिशोर जांभेकर 84.50% गुण घेऊन प्रथम आली आहे.  लुबना गझल महम्मद साजिद 83.67% गुण घेऊन द्वितीय आली आहे.  महंमद अबूबकार अब्दुल नजीम 81.67% गुण घेऊन तृतीय आला आहे. महाविद्यालयातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्...

श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, अकोला यांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम