मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसच्या अकोला थांब्याला १ वर्ष पूर्ण (विशाल पुरंदरे) अकोला, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : अकोल्याचे लोकप्रिय खासदार अनुप धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व अकोलेकर प्रवाशांच्या आग्रही मागणीमुळे मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसला अकोला जंक्शन येथे ऐतिहासिक थांबा मिळाला होता. २८ सप्टेंबर २००९ रोजी सुरू झालेल्या या प्रतिष्ठित दुरांतो एक्सप्रेसला तब्बल १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अकोला येथे थांबा मिळाला असून, आज या थांब्याला १ वर्ष पूर्ण होत आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे बोर्ड यांचे तसेच या थांब्यासाठी विशेष प्रयत्न करणारे खासदार अनुप धोत्रे यांचे अकोलेकर प्रवाशांनी आभार मानले आहे. खासदार अनुप धोत्रे हे अकोला रेल्वे विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, सुरत-उदयपूर वंदे भारत एक्सप्रेस बाबतही त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.
पोस्ट्स
जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
वैशिष्ट्यीकृत
सर्वांना हवेहवेसे वाटणारे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे सेवानिवृत्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Motherson Share Price: मदरसन सुमी शेअरमध्ये 'जबरदस्त ब्रेकआऊट', गुंतवणूकदारांचे पैसे एका दिवसात १० पट!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Persistent Systems Share News: ५,४०० कोटींचा महाकरार आणि परदेशी कंपनी खरेदी! सोमवारी शेअर अप्पर सर्किट लावणार?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
NEET परीक्षा घोळावरून अकोल्यात काँग्रेस आक्रमक; शिक्षण व रोजगार क्षेत्रातील अराजकतेवर प्रकाश तायडेंचा प्रहार!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शेतकरी बांधवांसाठी सरकारची सर्वात मोठी योजना.. ही बातमी वाचली का?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आवश्यकता असल्यास कंत्राटी शिक्षकांची भरती करा मनपा स्थायी समितीच्या बैठकीत विजय अग्रवाल यांचे निर्देश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रांत संघटन मंत्री मनोज साबळे यांच्या हस्ते श्री राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या शिष्टमंडळाची राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स