राहुल गांधी जवाब दो! अकोल्यात भाजप महिला आघाडीचा हल्लाबोल अकोला, दि. 12 ऑक्टोबर : JNU मधील 11 निष्पाप विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप सिद्ध होऊन काँग्रेस खासदार डॉ. बिमोल अकोइजाम सेवेतून बडतर्फ झाले असतानाही राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी गप्प का? असा सवाल करीत भारतीय जनता पक्ष महिला आघाडीने आज अकोल्यात जनआंदोलन केले. लोकनायक जयप्रकाश नारायण चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि फुले नाट्यगृहासमोर राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी जवाब दो! अशी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला. 'लडकी हूँ, लड सकती हूँ'चा पोकळ नारा देणाऱ्या प्रियंका गांधी आपल्याच खासदाराने केलेल्या 11 मुलींच्या शोषणावर मौन का बाळगून आहेत? या 11 पीडित मुलींसाठी त्या कधी उभ्या राहणार? राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’मध्ये हेच शिकवले जाते का? असा सवाल महिला पदाधिकाऱ्यांनी केला. आमच्या ठाम मागण्या : 1. आरोपी खासदाराचा तात्काळ राजीनामा घेऊन काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करा. 2. गृहमंत्री अमितजी शाह यांनी BNS अंतर्गत तात्काळ FIR दाखल करून कडक कारवाई करावी. यावेळी...
पोस्ट्स
फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
वैशिष्ट्यीकृत
आ. साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गिरीश जोशी यांच्या संकलपनेतून मोठ्या राम मंदिरात नैसर्गिक रंग आणि फुलांची होळी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संस्कृती संवर्धन समितीच्या संयोजकपदी समीर थोडगे यांची नियुक्ती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स