मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वागताची जय्यत तयारी

53 पर्यटकांना सुखरूप परत आणू खासदार अनुप धोत्रे यांची ग्वाही

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले

भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यासाठी कटिबद्ध - डॉक्टर किशोर कुचके

जसपाल सिंह नागरा यांच्या पाठीवर डॉ.विश्वरूपराय चौधरी यांची कौतुकाची थाप

चार दिवसात जलकुंभी काढा गिरीश जोशी यांचा मनपायुक्तांना अल्टिमेटम

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रयत क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांची वज्रमूठ

दुर्धर आजारांवर होमिओपॅथी ठरतेय संजीवनी

अकोल्यात श्रीराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी

पीकेव्ही मधील प्रकल्पग्रस्तांसाठी वयोमर्यादेची अट शिथिल करा : आ. सावरकर