मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैशिष्ट्यीकृत

सरळ खरेदी पद्धतीने जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

     मुंबई : जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 16 जून रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत सन २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने प्रति हेक्टरी पाच लक्ष सानुग्रह अनुदान मंजूर करून एकुण ८३२ कोटी रुपये दिले.  त्या प्रमाणे मृद व जलसंधारण विभागामार्फत सुद्धा सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. अनावधानाने २४ सप्टेंबर दोन हजार २४ रोजी सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्या संदर्भातील परिपत्रक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे वतीने निर्गमित करण्यात आले होते.त्यावेळी मृद व जलसंधारण विभागाने सरळ खरेदी पद्धतीने संपादित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना वगळले होते.त्यामुळे सदर शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी झाली होती, अशी माहिती बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली. शासन तथा प्रशासन स्तरावर झालेली चुक नंतर लक्षात आली.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारणाचा जि....

हॅण्डबाॅल स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय अकोला संघ विजेता

शालेय खो-खो स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाने दुहेरी मुकुट पटकावले

अखेर विदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या १० वर्षाच्या संघर्षाला यश

अथक संघर्षानंतर नागपूरची वैष्णवी होणार उपजिल्हाधिकारी

कराटे स्पर्धेत शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकाविले

दसरा, दिवाळी, आणि नवरात्री शुभेच्छा: भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचे सण

रायफल शूटिंग स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकले

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा दणदणीत विजय

भाऊसाहेबांना भारतरत्न मिळण्यासाठी पाठपुरावा करणार खा.अमरभाऊ काळे

आदिवासी बांधवांना बेघर करून वाऱ्यावर सोडले : मनोज चव्हाण

विल हॅरीस यांच्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांची सुरक्षितता सर्वांची जबाबदारी