मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैशिष्ट्यीकृत

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ 117 जणांचे रक्तदान

  अकोला : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होत असलेल्या धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 117 नागरिकांनी रक्तदान करून मानवसेवेची आहुती दिली. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या फिरंगी दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च हा कालावधी धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान बलिदानाची स्मृती जपण्यासाठी हा महिना विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांनी साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, अकोला यांच्या वतीने शहरातील विविध भागांत दररोज सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जात असून सध्या शहरात 14 ठिकाणी श्रद्धांजली केंद्रे सुरू आहेत. या काळात अनेक श्रद्धावान नागरिक आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करून धर्मवीरांना अभिवादन करतात. याच भावनेतून “धर्मवीरांना रक्तदानातून आदरांजली” ही संकल्पना राबवत दिनांक 15 मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 117 ज...

दिवाळी तोंडावर : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

श्री शिवाजी महाविद्यालय अकोला संघ ठरला फुटबॉल चॅम्पियन

श्री शिवाजी अभियांत्रिकीमध्ये नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पनांचे प्रदर्शन

प्रतीक्षा यादीतील सर्व अनुकंपा धारकांना त्वरित नियुक्ती द्या : पी बी भातकुले

विजयादशमी विशेष : अकोल्यात होणार 51 फूट रावणाचे दहन

बच्चन सिंग स्वतः उतरले रस्त्यावर

विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारा 'शिवाजी अभियांत्रिकी' चा स्वच्छता ही सेवा पंधरवाडा

अकोला जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांचा जल्लोष

सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गगन भरारी

असह्य आजारातून केली महिलेची सुटका

वरुड शहरात प्रकल्पग्रस्तांचा जल्लोष

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ब्रह्मपुरीच्या लिमंत्रिका ने पटकावले दुहेरी सुवर्ण पदक

भाजपचे मुख्य सहप्रवक्ते अकोल्यात येऊन गेले?

शिवाजी महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

जानकार बनिये सतर्क रहिये

अकोल्यात स्काऊट गाईडचे राज्यस्तरीय कब मास्तर प्रशिक्षण थाटात संपन्न