डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.
पोस्ट्स
वैशिष्ट्यीकृत
भाजप उमेदवारांची यादी जाहीर अकोला महानगरपालिका निवडणूक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हरीशभाई आलीमचंदानी यांची भारतीय जनता पक्षात घर वापसी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांसाठी उतारवयात आर्थिक आधार देणारी पेन्शन योजना; अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आमदार रणधीर सावरकर यांच्या निधीतून 50 लाखांच्या प्रवेशद्वाराचे भूमी पूजन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण करा : आमदार रणधीर सावरकर यांचे मजीप्राला निर्देश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये : आ. सावरकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणार : अनुप धोत्रे यांची बाजार समितीला भेट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गांधीजींचे तत्व आचरणात आणा बबनराव कानकिरड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अष्टभुजा नवदुर्गा उत्सव मंडळातील गरबा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स