वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भाजप उमेदवारांची यादी जाहीर अकोला महानगरपालिका निवडणूक
अकोला : महानगरपालीका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची युती झाली आहे. भारतीय जनता पार्टी एकूण 62 ठिकाणी उमेदवार उभे करणार असून 14 ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार उभे करणार आहे. 4 ठिकाणी भाजपा मित्र पक्षसाठी जागा सोडणार आहे अशी माहिती अकोला भाजपा निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाने आज उमेदवारी देताना गुजरात पॅटर्न च्या धरती वर 60 टक्के नवीन उमेदवारांना संधी दिली. सर्वेक्षणाच्या आधारावर पक्षाने तिकीट दिले आहे. 28 महिलांना , 34 पुरुष, 11 अनुसूचित जाती, 1 अनु. जमाती, 18 ओबीसी तसेच 32 सर्वसाधारण उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्यांना तिकीट दिले नाही, त्यांचा उपयोग संघटना विस्तारासाठी करण्यात येणार आहे. भाजपा प्रदेश निवड समितीने दिलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी ना. चंद्रशेखर बावनकुळे, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री नाआकाशफुडकर,आमदार वसंत खंडेलवाल, भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने, निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांची मान्यता घेऊन भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी उमेदवारांच्या नावांची माहिती दिली.
भाजप उमेदवारांची यादी
प्रभाग - 1 ( ब ) सर्वसाधारण महिला दिपाली राम बोंद्रे
प्रभाग - 2 ( ब ) ना.मा.प्र. शरद श्रीराम तुरकर
प्रभाग - 2 ( क ) सर्वसाधारण महिला अनिता राजेश चौधरी
प्रभाग - 2 ( ड ) सर्वसाधारण नितीन नरेश राऊत
प्रभाग - 3 ( अ ) अनु. जाती महिला शशिकला सतीश काळे
प्रभाग - 3 ( ब ) ना.मा.प्र. महिला नितू महादेव जगताप
प्रभाग - 3 ( क ) सर्वसाधारण सागर प्रकाशराव शेगोकार
प्रभाग - 3 ( ड ) सर्वसाधारण प्रशांत गोविंदराव जोशी
प्रभाग - 4 ( अ ) अनु. जाती संदीप रामकृष्ण शेगोकार
प्रभाग - 4 ( ब ) ना.मा.प्र. महिला शिल्पा किशोर वरोकार
प्रभाग - 4 ( क ) सर्वसाधारण महिला पल्लवी शिवाजी मोरे
प्रभाग - 4 ( ड ) सर्वसाधारण मिलिंद डिगांबर राऊत
प्रभाग - 5 ( अ ) अनु. जाती महिला विद्या सुभाष खंडारे
प्रभाग - 5 ( ब ) ना.मा.प्र. जयंत रामराव मसने
प्रभाग - 5 ( क ) सर्वसाधारण महिला रश्मी प्रशांत अवचार
प्रभाग - 5 ( ड ) सर्वसाधारण विजय कमलकिशोर अग्रवाल
प्रभाग - 6 ( अ ) अनु. जाती महिला आरती प्रकाश घोगलीया
प्रभाग - 6 ( ब ) ना.मा.प्र. हर्षद प्रमोद भांबरे
प्रभाग - 6 ( क ) सर्वसाधारण महिला निखिता राहुल देशमुख
प्रभाग - 6 ( ड ) सर्वसाधारण पवन मुगुटराव महल्ले
प्रभाग - 8 ( अ ) ना.मा.प्र. महिला रंजना शाम विंचनकर
प्रभाग - 8 ( ब ) ना.मा.प्र. तुषार महेंद्र भिरड
प्रभाग - 8 ( क ) सर्वसाधारण महिला माधुरी सुनील क्षीरसागर
प्रभाग - 8 ( ड ) सर्वसाधारण राजेश्वर केशव घोटे
प्रभाग - 9 ( ब ) ना.मा.प्र. महिला ज्योती वसंत मानकर
प्रभाग - 9 ( ड ) सर्वसाधारण हर्षल बाबुराव चौधरी
प्रभाग - 10 ( अ ) ना.मा.प्र. महिला श्रीमती. मंजुषा संजय शेळके
प्रभाग - 10 ( ब ) सर्वसाधारण महिला वैशाली विलास शेळके
प्रभाग - 10 ( क ) सर्वसाधारण अनिल देविदास गरड
प्रभाग - 10 ( ड ) सर्वसाधारण नितीन मुरलीधर ताकवाले
प्रभाग - 11 ( ड ) सर्वसाधारण राहुल राजकुमार चौरसिया
प्रभाग - 12 ( अ ) अनु. जाती संतोष देवराव डोंगरे
प्रभाग - 12 ( ब ) ना.मा.प्र. महिला कल्पना संजय गोटफोडे
प्रभाग - 12 ( ड ) सर्वसाधारण अजय रमेशचंद्र शर्मा
प्रभाग - 13 ( अ ) अनु. जाती विशाल श्रावण इंगळे
प्रभाग - 13 ( ब ) ना.मा.प्र. महिला प्राची निलेश काकड
प्रभाग - 13 ( क ) सर्वसाधारण महिला सुनिता विजय अग्रवाल
प्रभाग - 13 ( ड ) सर्वसाधारण अनिल सुनील मुरूमकार
प्रभाग - 14 ( अ ) अनु. जाती महिला दिपाली प्रवीण जगताप
प्रभाग - 14 ( ब ) ना.मा.प्र. महिला अस्मिता प्रकाश वगारे
प्रभाग - 14 ( क ) सर्वसाधारण गोपाल रघुनाथ मुळे
प्रभाग - 14 ( ड ) सर्वसाधारण दिलीप तुळशीराम भरणे
प्रभाग - 15 ( अ ) ना.मा.प्र. हरीश रतनलाल अलीमचंदानी
प्रभाग - 15 ( ब ) सर्वसाधारण महिला मनीषा रविंद्र भंसाली
प्रभाग - 15 ( क ) सर्वसाधारण महिला शारदा रणजीत खेडकर
प्रभाग - 15 ( ड ) सर्वसाधारण अरविंद प्रल्हाद टाले
प्रभाग - 16 ( अ ) अनु.जाती सिद्धार्थ रामदास उपर्वट
प्रभाग - 16 ( ब ) ना.मा.प्र. महिला मुस्कान आशिष पंजवानी
प्रभाग - 16 ( ड ) सर्वसाधारण संजय बाबूलाल बडोने
प्रभाग - 17 ( ब ) ना.मा.प्र. अमोल अवधूत मोहोकार
प्रभाग - 17 ( ड ) सर्वसाधारण करण अशोक साहू
प्रभाग - 18 ( अ ) अनु.जाती महिला सरिता सुनील कांबळे
प्रभाग - 18 ( ब ) ना.मा.प्र. अमोल सुधाकर गोगे
प्रभाग - 18 ( ड ) सर्वसाधारण दिलीप रामकृपाल मिश्रा
प्रभाग - 19 ( अ ) अनु.जाती धनंजय गणपत धबाले
प्रभाग - 19 ( ब ) अनु. जमाती गजानन शाळीग्राम सोनोने
प्रभाग - 19 ( क ) ना.मा.प्र. योगिता गणेश पावसाळे
प्रभाग - 19 ( ड ) सर्वसाधारण माधुरी संजय बडोने
प्रभाग - 20 ( अ ) अनु.जाती मंगेश भगवान झिने
प्रभाग - 20 ( ब ) ना.मा.प्र. महिला शारदा वैकुंठ ढोरे
प्रभाग - 20 ( क ) सर्वसाधारण महिला सोनाली गणेश अंधारे
प्रभाग - 20 ( ड ) सर्वसाधारण विनोद मुरलीधर मापारी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा