अकोला. प्रसाद विश्वनाथ जपे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून मायक्रोबायोलॉजी विषयात पीएचडी प्राप्त केली.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वि. ल. माहेश्वरी आणि डॉ. नवीन दंडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात शोध प्रबंध सादर केला होता. 3 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांना मायक्रोबायोलॉजी विषयात डॉक्टरेट पदवी देण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या