आमदार रणधीर सावरकर यांच्या निधीतून 50 लाखांच्या प्रवेशद्वाराचे भूमी पूजन

VISHAL PURANDARE
By -
0

 



अकोला : आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या विशेष निधीमधून पन्नास लक्ष रुपयाचे श्री शिवाजी पार्क येथील मुख्य प्रवेश द्वारा चे भूमिपूजन आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.




याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते जयंतराव मसणे, विजय अग्रवाल, राजेंद्र गिरी, आरती ताई घोगलीया, राहुल देशमुख, सारिका ताई जयस्वाल, पवन महल्ले, योगेश गोतमारे, नितीन राऊत, देवाशिष काकड, संजय गोटफोडे, विवेक भरणे, अमित चाळीसगावकर, हर्षल भांम्बेरे प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)