शेतकऱ्यांना कोणी त्रास दिला तर सहन करणार नाही - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अकोला : येथे आज राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, कोरड्या दुष्काळामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यात येणार आहे. परंतु या काळात शेतकऱ्यांना कोणी त्रास दिला, तर तो कदापि सहन केला जाणार नाही. संपूर्ण यंत्रणा बळीराजाच्या पाठीशी उभी आहे. अकोला येथे त्यांनी शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारली. एकूण 427 शेतकऱ्यांची निवेदने त्यांनी स्वीकारून त्यांच्या वैयक्तिक समस्या, अपेक्षा आणि भावना ऐकून घेतल्या. सावकारी, पाणीटंचाई, कर्ज आणि इतर विविध विषयांवर शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. शेतकऱ्यांच्या या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवून त्यांना तातडीने मदत देण्यात येईल, हे सरकार शेतकऱ्यांचेच आहे, असेही त्यांनी सांगितले. यानंतर नामदार बावनकुळे यांनी येवता येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शेतकरी शेख रशीद शेख इस्माईल यांच्या शेतात पाहणी केली. शेख रजू शेख रश...
पोस्ट्स
वैशिष्ट्यीकृत
चंदाताई शर्मा यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला आघाडीच्या सचिव पदी निवड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळ्यात 100 महिलांचा सत्कार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
काटी, वडद संघातील कार्यकर्त्यांचा आ.सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त जनकल्याण करणार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोल्याच्या खेळाडूंनी झोनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये १६ पदकांची कमाई केली !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अ.भा.वि.प.च्या स्थापना दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
250 वर्षे प्राचीन जगन्नाथ मंदिरात अनसर पूजा सुरू, 15-16 जुलैला रथयात्रा उत्सव
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माझा जर खून झाला, तर मृत्यूनंतर मंदिराचे बांधकाम पूर्ण करा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स