मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

सावधान ! उष्णतेची लाट येणार?

खबरदार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक कराल तर : मनोज चव्हाण

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खासदार अनुप धोत्रे लोकसभेत आक्रमक

संजयला दिला यशश्रीने मदतीचा हात

अमेरिकेतील अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता

भरपूर पगार देणाऱ्या भारतातील नोकऱ्या

धर्मवीर छत्रपती संभाजी राजे बलिदान दिवस संपन्न

अकोल्यात प्रथमच रोबोट डॉगची निर्मिती

खा. अनुप धोत्रे लोकसभेत गरजले

आमदार सावरकर यांनी अकोला बस स्थानकावरील प्रवाशांसोबत साधला संवाद

शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मराठी भाषा दिवस उत्साहात