बावनकुळे मंत्री नाही तो ठेकेदार आहे आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक अकोला, दि. 8 ऑक्टोबर 2026 : बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बेताल व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात रमण जैन, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश गाडगे, नरेश फुरंगे, चंद्रकांत अंधारे, कपिल खरप, विजय फुकट, अजिंक्य राऊत, राजूभाऊ उगले, अजय ढोणे, मंगेश भरणे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, विक्की वडतकार, अक्षय भाकरे, कैलास इंगळे उपस्थित होते. प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 07 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार नितीन देश...
वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डाबकी रोड येथे संपन्न
अकोला - स्थानिक डाबकी रोड येथे १४ एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव , बोधिसत्व भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डाबकी रोड उत्क्रांती मंडळ व उमेश जानोरकर पेंटर असोसिएशन च्या वतीने जुने शहर रेल्वे गेट ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान पर्यंत निघालेल्या भव्य रॅलीचे स्वागत "आपला माणूस" डॉ अशोक ओळंबे, उमेश जानोरकर पेंटर, राम भारती, यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी थंड शीतल पेय जल व शरबतचे वितरण शेकडो भीमसैनिक,उपासक उपासिका व नागरिकांना मंडळाच्या वतीने करण्यात आले.भव्य स्वरूपात संपन्न झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
शेतकऱ्यांना नऊ कोटी अनुदानाचे वाटप, प्रकल्पग्रस्तांसाठी सुवर्ण दिवस
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
10 मार्चला अमरावतीत प्रकल्पग्रस्तांचा महाएल्गार मोर्चा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा