मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

अकोला शहराच्या पाणीटंचाई निवारणासाठी १३२.११ कोटींचा विशेष निधी

अकोला शहराच्या पाणीटंचाई निवारणासाठी राज्य सरकारने १३२.११ कोटींचा विशेष निधी मंजूर केला आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार ६ नोव्हेंबर २०२६ रोजी या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. निधीचे स्वरूप  मोर्णा धरण ते महान जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी रु. ८७.६७ कोटी आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा व वितरण व्यवस्थेसाठी रु. ४४.४४ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.  पाणीटंचाईचे कारण  काटेपूर्णा प्रकल्पात पाणीसाठा अपुरा असल्याने जानेवारी २०२७ अखेरीस पाणी संपण्याची शक्यता होती आणि शहरात १० दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. फायदा  या नवीन जलवाहिनीच्या कामामुळे आणि निधीमुळे अकोला शहरवासीयांची गंभीर पाणीटंचाईच्या संकटातून सुटका होणार आहे

प्रभाग 15 मध्ये भा.ज.पा. प्रचार कार्यालयाचे थाटात उदघाटन

 


अकोला : प्रभाग क्रमांक 15 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे श्री हरीश अलिमचंदानी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. सिंधी कॅम्प येथील नैनवानी हॉस्पिटलच्या वर कार्यालय सुरु करण्यात आले आहे.




 याप्रसंगी हिरालाल कृपलानी, विनोद मनवानी, अनूप शर्मा, रणजीत खेड़ेकर, रवीन्द्र भंसाली, स्वानंद कोंधलेकर, रमेश अलीमचंदानी, प्रकाश अलीमचंदानी, मणिभाई जसमतिया,शेखर शेलके,अजय बोधानी,सुशील राजपाल, गिरिधर पोपटानी, सुधीर बेलानी, उदय जोशी, दीपक मनवानी, बबलू धनवानी,सोनू जसूजा, मनीष बुंदेले, हरीश अमानकर पाटिल,श्रीकांत गावंडे, ऋषिकेश महले, शुभम् महले, स्वप्निल भगत,प्रज्वल काकड़,सन्नी शंके,गजानन दूबे,मयूर शिंदे उपस्थित होते.

टिप्पण्या