मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

आमदार सावरकरांचे निकटवर्तीय संकेत काटे यांनी व्हिएतनाममध्ये रोवला यशाचा झेंडा ! अकोला, दि. 20 ऑगस्ट 2026 : अकोला पूर्व मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांचे स्वीय सहाय्यक संतोष काटे यांचे चिरंजीव संकेत काटे यांना व्हिएतनामच्या दा नांग येथे बजाज ग्रुपचे अध्यक्ष शेखर बजाज आणि बजेल प्रोजेक्ट्सचे MD & CEO राजेश गणेश यांच्या हस्ते "बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड" प्रदान करण्यात आला. संकेतने शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सातत्याने प्रगती केली आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या संकेतने वडिलांच्या कष्टातून आणि आई-वडिलांच्या संस्कारांवर आज मुंबई येथे आपल्या कर्तुत्वाने नाव कमावले आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे नाव मोठे झाले आहे. आमदार सावरकर यांच्या शुभेच्छा ! संकेतने आपल्या कर्तृत्वाने व्हियेतनाम मध्ये प्राप्त केलेल्या पुरस्काराने अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संकेतला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा! - आमदार रणधीर सावरकर

विजय अग्रवाल यांचे नेतृत्वात मोरणा स्वच्छता अभियानाला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 


         (विशाल पुरंदरे)

अकोला : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त अकोला शहरात मोर्णा नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आज दिनांक 9 एप्रिल रोजी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात अकोलेकरांनी नदी स्वच्छ करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.



अकोलकर नागरिक, विविध स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन युवा मित्र तसेच पक्षाचे कार्यकर्ते यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे अभियान अधिक प्रभावीपणे पुढे जात आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, तसेच आयुक्त सुनील लहाने यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

आमदार रणधीर भाऊ सावरकर, खासदार अनुपभाऊ धोत्रे, अध्यक्ष जयंतराव मसने, मनपा सभापती विजयभाऊ अग्रवाल, महापौर सौ शारदाताई खेडकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.



            या कार्यक्रमाला किशोर मांगटे पाटील,अमोल गोगे, संजय गोटफोडे, आम्रपाली उपरवट, पवन महल्ले, सागर शेगोकार, संदीप गावंडे, तुषार भिरड, अमोल गिते, गोपाल मुळे, रणजित खेडकर, संतोष पांडे,राजेंद्र गिरी, मनीष बुंदेले, सौ वैशाली शेळके, आरती घोगलिया चंदा शर्मा ऍड. कल्पना गोटफोडे, प्राची काकड, रंजना विंचनकर, डॉ राजु देशपांडे, डॉ अभय जैन, डॉ सुजित फोकमारे, डॉ नरेश गौड, डॉ तुषार मालोकार, डॉ अजय चव्हाण, शरद तूरकर, नितीन ताकवाले,संदीप शेगोकार,संतोष डोंगरे, राजेश्वर धोटे, गणेश अंधारे, सौ सोनाली अंधारे, अमोल मोहोकार, नितेश पाली, शितल जैन, विनोद मनवाणी, विनोद मापारी ,किशोर वऱोकार, विशाल इंगळे, हर्षद भांबेरे, गजानन सोनोने दिलीप भरणे, विलास शेळके, धनंजय धबाले, सुनील बाठे संजय बडोणे, सिद्धार्थ उपरवट, शाम विंचनकर, हर्ष चौधरी,जमीर खान प्रणिता समरीतकर, रुचा पाटील, योगिता पावसाळे, भाग्यश्री देशमुख, वासुदेव गोलाईत, राहुल चौरसिया, नवीन जाधव, अमोल वानखडे, अनिकेत पवार, विक्की भिसे, गोपाल नागपुरे,रितेश जामणारे, ऋषिकेश महल्ले ,प्रणित अग्रवाल, अतुल अग्रवाल, बाळू ताले, अमित इंगळे, अरविंद कोरपे, आकाश श्रीनाथ, गजानन वाडेकर, पल्लवी नगरे, चंदा ठाकूर, निशा कढी, श्रीकांत गावंडे, स्वप्नील भगत, प्रवीण झापर्डे, दिनेश पवार, दिलीप भरणे, कपिल मुरूमकर रुपेश फाटे, निलेश निनोरे,वैभव मेहरे राहुल इंगळे, पंकज राठी, अभिषेक भगत ,हर्ष चौधरी, हेमंत सटवाले, फिरोज खान ,जुनेद खान, जय अग्रवाल तसेच आदी महानगर पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते

#BJP4Maharashtra #BJP4Akola #mornanadi #akola

Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BJP Maharashtra

https://www.facebook.com/share/p/17LkwKQRZh/

https://www.instagram.com/p/DW5rLFhF2sL/?igsh=MXQ1N3A5ZTB4cGF4dQ==

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट